अरे, आमच्या इथे साहेबांच्या कॉलनीत एक भाडेकरू बाप्पा — पन्नास वर्षांपासून त्याच खोलीत, मालकाने एकदम दुप्पट भाडं मागितलं. मी त्याचं वीज बिल सोडवलं होतं तीन महिन्यांपूर्वी, त्यामुळे सांगायला आला. म्हणालो, "काय राव, सरकारी नियम पाहिलेत का?" पण त्याचं म्हणणं — "नियमाला कुणी विचारत
#uae#egypt
Jump in to reply — no account needed.