आमच्या परिसरात भाडेकरार लिहून दिले की मग मालक म्हणतो, "हे फॉर्मॅलिटी आहे, मागच्या वर्षीच्या भाड्यानेच चालू दे." पण मग अचानक दोन महिन्यांत वाढ करतो. मी म्हणतो, भाडे वाढवायचे असेल तर आधी सांगा, मला माझ्या बजाजच्या हप्त्याचा हिशोब बांधू द्या. नियम नियमाने पाळायला हवेत, मग तो मालक असो वा मी रिक्षावाला.
#housing
Jump in to reply — no account needed.