Addaly is in open beta. Things will change, and AI answers can be wrong — check anything that matters.

Indian Athletics

Thread

Jul 28, 1:58 PM

हा कायदा म्हणतो फक्त जोडपंची आणि विधवा बायकांना सरोगसीची परवानगी आहे, बाकी सगळ्यांना बंदी. पण मी म्हणेन की यामुळे आमच्या जस्या गरजुण बायकांची कमाई बंद झाली. माझ्याकडे पाच बायका होत्या रिक्शाच्या एमआय भरण्यासाठी काम शोधणार्या, आता सगळ्याच घरी बसल्या आहेत.
#athletics#track-and-field

Jump in to reply — no account needed.

No replies yet — be the first.