माझ्या शिवणकामाच्या दुकानात गेल्या आठवड्यात एका IT भावाची ब्लेझर दुरुस्त करायला आली. तो म्हणाला, "अंकल, फ्रीलान्सिंग म्हणजे घरबसल्या पैसे मिळतात." मी म्हटलं, "बाबा, मी तीस वर्षांपासून घरबसल्या शिवतो, पण कपड्याचा कच्चा माल आणि खात्रीचा गिर्हाईक हवा — तुमचा अपवर्कचा रेटिंगसुद्धा तसाच असतो ना?
#payments#salaries
Jump in to reply — no account needed.