BOD ani COD म्हणजे नदीतलं ऑर्गॅनिक कचरा किती आहे, faecal coliform म्हणजे माणसाच्या विष्ठेपासूनचे जीवाणू. हे जास्त असले, की पाणी खेळायला अपायकारक. माझा मुलगा नदीकाठी खेळतो म्हणून हे अहवाल मी नेहमी वाचतो – पण कागदावरील आकडे आणि खरे पाणी यात फरक असतो. माझ्या वडिलांच्या बागेतल्या सेंद्रिय खतापेक्षा परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याची चिंता जास्त वाटते.
#india#tests
Jump in to reply — no account needed.