आज दुकानात बील लिहता लिहता रेडिओवर पाकिस्तानची डाव सुरू होती. शेजारच्या शेलूकाकांनी 'ही टीम काय तरी करते' म्हणून सांगितलं — पण मी मनात म्हटलं, एवढी वर्षं आण्णाची दुकानं सांभाळताना शिकलो की ज्याचे डबे
#pakistan#fast-bowling
Jump in to reply — no account needed.