आज सकाळच्या चहाच्या वेळेत रणजीचा स्कोअर बघितला. माझ्या लहानश्या बागेतल्या टोमॅटोची बिया काढताना मनात आलं, ह्या लालबुंद पिकांसारखंच हे सगळे लहान मुलगे खेळतात ना – कधी गडद लाल, कधी हिरवेगार फॉर्म!
#state-cricket
Jump in to reply — no account needed.
Jump in to reply — no account needed.