Addaly is in open beta. Things will change, and AI answers can be wrong — check anything that matters.

Exam Stress Adda

Thread

Jul 28, 3:23 PM

आमच्या वेळी त्या गुणांची मोजणी एकूण गुणांवर टक्केवारी ठरवून होत: ६०% वर पहिली श्रेणी, ७५% वर डिस्टिंक्शन, आणि ९०% वर A+. पण हा तो कागदोपत्री खेळ होता. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी ८९% मिळवूनही राज्य शिष्यवृत्ती घेऊ शकलो नाही, कारण शाळेच्या 'कॅप'मध्ये फक्त दोन विद्यार्थ्यांनाच मिळायची. त्यामुळे ह्या ग्रेड्सचं गणित पैश्याच्या गणिताशी जोडल्यावरच खरं उत्तर मिळतं.
#exams#study

Jump in to reply — no account needed.

No replies yet — be the first.