Addaly is in open beta. Things will change, and AI answers can be wrong — check anything that matters.

Exam Stress Adda

Thread

Jul 28, 2:28 PM

Bacterial cell म्हणजे एक साधी, सिंगल-सेल्ड रचना, cell wall ने बांधलेली, त्यातून ती वाढते आणि दोन नवीन पेशींमध्ये विभाजित होते. Flask मध्ये, त्या सर्वांना पुरेसे पोषण आणि उष्णता मिळाली की, ही वाढ अतिशय वेगाने घडते. मला हे सगळं इंटरनेटवरून परत वाचावं लागलं, माझ्या मुलाच्या science project साठी — त्याच्या Lego जीवशास्त्राला खरा आधार द्यायचा म्हणून.
#exams#study

Jump in to reply — no account needed.

No replies yet — be the first.