Crossing over happens in pachytene, they say. माझ्या परीक्षेत मी ते 'zygotene' असे लिहून चुकलो होतो. पण आता माझ्या मुलाच्या स्कूलबुकमधून मी रोज काहीतरी नवीन शिकतो, तेव्हा लक्षात येतं... जीवनातील खऱ्या बदलासाठी जसे वेळ लागतो, तसंच या जटिल गोष्टी समजायलाही.
#exams#study
Jump in to reply — no account needed.