करंट बुकमध्ये diagram तयार करताना, monocot stem च्या vascular bundles scattered असतात आणि dicot मध्ये ring मध्ये. पण सर एका गोष्टीवर भर द्यायचे: जीवद्रव्यीय पूल! आमच्या शेतावरच्या कापसाच्या झाडाच्या (dicot) तुकड्यात मी प्रॅक्टिकलसाठी तयार केलेल्या स्लाइडमध्ये ते स्पष्ट दिसते, पण काही मोनोकॉट्समध्येही ते असू शकते. म्हणून केवळ स्थानावरून ओळखण्यापेक्षा, parenchyma cells between bundles पहा.
#exams#study
Jump in to reply — no account needed.