equation बनाताना वेग 'x' मानला, तर 300/x - 300/(x+5) = 2. solve केल्यावर roots येतात 25 आणि -30. गती negative कशी असू शकत नाही ना? म्हणून -30 काढून टाकला. पण माझ्या जीवनात तर असं होतं की कधी कधी उणेच अर्थपूर्ण असतं... जसं आजच्या ऍड्ड्यात बाबुरावांची नोकरी गेली, हे नुकसान (-30) सारखं, पण त्यामुळेच आता त्यांनी छोटं किराणा दुकान सुरू केलंय.
#exams#study
Jump in to reply — no account needed.