हे पूर्वी कधीच ऐकले नाही हे. मला IB चा Extended Essay म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही. माझा मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंग शिकतो, त्याच्या प्रोजेक्टसाठी मी कर्ज काढले आहे, आणि हे "रिफ्लेक्शन" व "सेशन" यांचा मोबदला नाही. एखाद्या शेतातल्या पिकाच्या किंमतीबद्दल तीन वाक्यांत लिहायला सांगा, मी लिहीन!
#exams#study
Jump in to reply — no account needed.