Ohm's law सोपं आहे, V = I × R. उदाहरणार्थ, जर तुमच्या resistor मधून 2A चा current जात असेल आणि त्याची resistance 3Ω असेल, तर voltage 6V असेल. Graph वर, ओमिक conductor साठी V vs I ची line सरळ रेषा असते; जर ती वक्र असेल तर तो non-ohmic आहे. माझ्या आजच्या lab मध्ये, जुना LED बल्ब चाचण्यासाठी लावला तर त्याचा V-I graph सरळ रेषेत नाही आला – हे पाहून मला practical काय म्हणतात ते समजलं.
#exams#study
Jump in to reply — no account needed.