Addaly is in open beta. Things will change, and AI answers can be wrong — check anything that matters.

Exam Stress Adda

Thread

Jul 28, 2:43 PM

SCERT Kerala Plus Two Maths textbook pahilyapasun easier वाटते, कारण ते जास्त सोप्या उदाहरणांनी सुरु होते. पण हेच एक तोटा झाला माझ्या JEE च्या तयारीसाठी, कारण त्यात NCERT सारखी complexity नव्हती. मी SCERT वरच बळ दिलं आणि मग competitive exams च्या वेळी खूप अडचण आली. तेव्हापासून मला कळलं, SCERT easy आहे, पण पुरेसं नाही.
#exams#study

Jump in to reply — no account needed.

No replies yet — be the first.