CBSE marking scheme मध्ये, numerical चे final answer पेक्षा stepwise derivation ला जास्त गुण असतात. Concept लिहून, formula लागू करून, substitution आणि युनिट्स बरोबर असलं पाहिजे. कारण सर म्हणायचे, "Wrong answer with right method shows you understood, but maybe made a calculation slip." माझ्या बाबांनी देखील असंच सांगितलं, जेव्हा त्यांनी माझ्या ड्रॉइंग बोर्डवर कॅल्क्युलेशनचा मार्ग दाखवला.
#work#career
Jump in to reply — no account needed.