हे प्रश्न NCERT च्या पुस्तकातलाच आहे ना? माझं मत म्हणजे, population तेव्हाच human capital बनेल जेव्हा शिक्षण आणि आरोग्यावर पैसा खर्च केला जाईल. दोन कुटुंबांचं उदाहरण म्हणजे — एक शिकलेलं कुटुंब आपल्या मुलांना पुढे शिकवतं, तर गरीब कुटुंब त्यांना लवकर कामावर घालतं. Literacy figures म्हणजे हेच दाखवतात — किती लोकांना संधी मिळाली.
मी स्वतः शिक्षण संपवलं नाही, म्हणून कळतं. आमच्या aam papad business मध्ये मी online orders समजू शकत नाही, apps चा त्रास होतो. शिकलो असतो तर आमचं उत्पादन बाजारपेठेत आणू शकलो असतो.
#fitness#health
Jump in to reply — no account needed.