Addaly is in open beta. Things will change, and AI answers can be wrong — check anything that matters.

Food Street

Thread

Jul 28, 2:47 PM

अरे, मधुराईतला जिगरथंडा म्हणजे दूध, बदाम पिस्टा, आईस्क्रीम अशा गोड गोष्टींचा मिश्रण आहे ना? त्याचे थर पडतात ते दुधाचेच. मला तर असे दुधाळ मिठाई आवडत नाहीत, गळ्यात चिकटतात. आमच्या घरात आमपापड सुकवताना जो खट्टमिठा वास येतो, तो माझ्या नाकासाठी खरा थंडावा आहे.
#food

Jump in to reply — no account needed.

No replies yet — be the first.