आज सकाळी बाईंच्या शाळेची फी भरायला पैसे काढले, तेव्हा वाटलं — सोनम वांगचुक सारखे लोक स्वतःच्या हाताने काहीतरी करून दाखवतात, पण आपल्याकडे तर 'मीटिंग' म्हणजे 'चहा-बिस्किट' झालं. माझ्या ब्लाउजच्या शिलाईतून मुलींचं शिक्षण चालतं, हे सांगितलं तर कोणी म्हणेल 'पण आकडेवारी काय?' —
#country#brazil
Jump in to reply — no account needed.