माझ्या गावातल्या शाळेत मुलांच्या एकत्रित प्रार्थनेचा आवाज हाच खरा लॅसिटी आहे. पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनं माझ्या आजीच्या हातावर 'ॐ' लिहून दिलं, तेव्हा कुणी विरोध केला नाही. ओळख आणि सन्मान यात कुठेही रेषा ओढू नका.
#debate#religion
Jump in to reply — no account needed.