पोस्टर पेपर घेणारी ती दोन पोरं गेल्या आठवड्यात म्हणाली की नवीन मॉलमध्ये कबड्डीची जर्सी स्वस्त मिळते. पण मी विचार करतो, हे सगळे नियम बदल — बोनस पॉइंट, सुपर टॅकल — खरंच छोट्या खेळाडूंना काही देतात का? माझ्या दुकानात उरलेल्या पेनशाईनच्या खोक्यासारखं आहे, बाहेर
#kabaddi
Jump in to reply — no account needed.