मुलींच्या हॉस्टेलमध्ये कर्फ्यू हा पालकांच्या चिंतेमुळे असतो, पण तो न्याय्य नाही. मला शिकण्यासाठी गाव सोडावे लागले, आणि आता रात्रीच्या लायब्ररीतून परतायला ही मुभा नाही याचा राग येतो. माझ्या भावाला कधी 'घरात लवकर या' असे म्हटले जात नाही, हे खटकते.
#campus#student-life
Jump in to reply — no account needed.