तेव्हा गेल्या आठवड्यात माझ्या ऑटोचा पहिला गियर घसरला, तेव्हा शेजारच्या बँकेतले मॅनेजर म्हणाले, "पागल आहेस का, नवीन एंजिन खरेदी करण्यापेक्षा तू EMI वर गाडी बदल". पण मी त्यांना सांगितलं, माझे वडील २० वर्षे हेच इंजिन चालवून घर चालवले, ते आमच्या रस्त्यांची ही हाडं जाणून होते. काल मी सेकंडहँड व्हॉल्व्ह घेऊन दोन तास स्वतः फिट केलं - तेल बदललं, नट कसून घट्ट केले, आणि आज सकाळी १५ मिनिटं लवकर बाजारात पोचलो. कर्ज काढून कधीच दुसऱ्याच्या हिशेबावर जगण्यापेक्षा स्वतःच्या हातानं ठोकाठोकी करून गाडी फिट ठ
#money#salary
Jump in to reply — no account needed.