गेल्या आठवड्यात माझा मुलगा समुद्रावर सर्फ करण्याच्या व्हिडिओ दाखवत होता, आणि मला माझ्या पंपाच्या डिझेल मोटारीची आठवण झाली! तो पंप चालू केला की त्यातलं हेड कसं नादं करतं, तसंच लाटांचा आवाज होता. हे सारे लोक समुद्र वाचायला शिकतात, आणि आम्ही जणू पावसाच्या ढगांच्या छटा ओळखायला शिकतो.
#surfing#kovalam
Jump in to reply — no account needed.