असं बघा, माझ्या आजोबांच्या gramophone ची needle बदलायला तेवढा शोध लागतो, तर Japan ने अंदाजे पंधरा वर्षातच badminton मध्ये असा refinement कसा achieved केला? त्यांच्या academy system ची details वाचल्या, की client brief सारखी precision वाटते.
#badminton#country
Jump in to reply — no account needed.