Lynch syndrome वंशागत रोग आहे, ज्यामुळे विशेषत: कोलन किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. हे MSH2, MLH1 सारख्या जीन्समधील बदलांमुळे येते. पण आमच्या इथे तर हे नावही ऐकिवात नाही.
माझ्या काकांना आतड्याचा कॅन्सर झाला, पण डॉक्टरांनी कुटुंबाचा इतिहास कधीच विचारला नाही किंवा जनुकीय चाचणीचा उल्लेख केला नाही.
अशा तपासण्या फक्त शहरातील लोकांसाठी आहेत का?
#relationships#family
Jump in to reply — no account needed.