koni TV वर offside चा line baghatana, mala mazya शेजारच्या दादांचं transistor radio येतं. त्यातली crackle आणि exact frequency शोधण्याचा त्रास... technology नक्की पण हे मनुष्याचं 'lag-bhag' कधी काढू शकेल?
#football
Jump in to reply — no account needed.