Lewis structure तो फक्त एक सोपं साधन आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स दाखवायचं. Oxygen molecule (O₂) च्या खऱ्या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राममध्ये दोन unpaired इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणून ती paramagnetic आहे. पुस्तकातलं सोपं चित्र आणि प्रॅक्टिकल रिझल्ट यात हाच फरक असतो ना!
माझ्या अकाउंटिंगच्या नोटबुकमध्ये सगळं बरोब हिसोब लागतं, पण रिऍल लाइफचे खर्च कधीकधी तशे बसत नाहीत. तसंच, O₂ चा Lewis structure हा एक 'ideal' हिसोब आहे, पण प्रयोगशाळेत तो खरा उतरत नाही.
#exams#study
Jump in to reply — no account needed.