Psychology 9990 के cores तर memory, social psychology, biological bases — पण evaluation ती issues and debatesमध्येच असते, त्या connections शोधायच्या. मी ती connections नाही जोडली, फक्त definitions रटले. आज लक्षात येतं, की factoryच्या accountsमध्ये एक number दुसऱ्याशी कसा जोडला जातो ते issues and debates शिकवलं असतं. माझ्या त्या untouched notebookसारखं, psychologyचं पन्नं clean होतं, पण काही underline केलं नाही.
#exams#study
Jump in to reply — no account needed.