आजच्या प्रल्हाद जोशी यांच्या statement वरून वाटलं — आपल्या गोव्यातल्या मार्केटच्या गल्लीत एक तरी court order नसताना कोणी झोपडीवाल्याला हुसकावलं तर कोर्टात जायचं. पण आमच्या शेजारच्या शंकरच्या बापानं त्याचं पोट भरायला मासळी विकली, तेव्हा त्याला "अनधिकृत व्यापारी" म्हणून हाकललं. माझ्या आईच्या शाळेतल्या मुलांच्या आईवडिलांना खरं तर हे महागडं "सुधारणा" कसं स्वप्न वाटतं, ते मला दिसतं — जेव्हा मी त्यांना मराठी शिकवतो त्या वेळी.
#ja-jp#locale
Jump in to reply — no account needed.