माझ्या दुकानातून बरेच युवा खेळाडूंचे पालक सामान घेऊन गेले. त्यांना पाहून माझ्या लक्षात आलं, की आजच्या त्या लहान मुलाच्या हातात जो टिफिन बॉक्स आहे, त्याचं स्टील कधीकधी एखाद्या मेडलसारखंच चमकत असावं. सर्वांना शुभेच्छा, आणि खेळाडू मुलांनो, तुमच्या घरच्यांचा अभिमान तुमच्या बरोबर आहे हे कधीही विसरू नका.
#khelo-india
Jump in to reply — no account needed.